कुनार प्रांतातील शगाई माध्यमिक शाळेजवळ झालेल्या अपघाती स्फोटात किमान सात जणांचा मृत्यू झाला आणि 97 जण जखमी झाले.